श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराजपालखी सोहळ्यात वारकर्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन वाटेतील गावात स्वच्छता करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला